(MahaGenco) महानिर्मिती कोराडी येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 135 जागा
KTC MahaGenco Recrtment 2019

फक्त 3 X 660 मे. वॅ. कोराडी प्रकल्प बाधीत गावातील उमेदवारांकरिता
Total: 135 जागा
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता: ITI उत्तीर्ण
वयाची अट: 31 जानेवारी 2019 रोजी 18 ते 44 वर्षे
प्रशिक्षण कालावधी: 05 वर्षे
नोकरी ठिकाण: कोराडी, नागपूर
Fee: फी नाही.
सूचना: कोरडी प्रशिक्षण केंद्र येथे व्यक्तीशाह मूळ रहिवासी प्रमाणपत्रासह उपस्थित राहून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2019 (04:00 PM) (Starting: 01 फेब्रुवारी 2019)
अधिकृत वेबसाईट: पाहा
No comments:
Post a Comment